ऑक्सिजन उचल करून फसवणूक केल्या प्रकरणी डॉ. सौंदत्ती यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..
वैभववाडी/- कोविड रुग्णालयाची परवानगी नसताना शासनाकडून ऑक्सिजन सिलेंडरची उचल करून फसवणूक केल्या प्रकरणी कुडाळ येथील गुरुकृपा नर्सिंग होमचे मालक डॉ. गुरुप्रसाद अनंत सौंदत्ती यांच्या वर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
