वजराट उपकेंद्र येथे प्रथमच १०४ जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण.

वजराट उपकेंद्र येथे प्रथमच १०४ जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण.

वेंगुर्ला /-


तालुक्यातील वजराट प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात १०४ लाभार्थ्यांचे कोव्हिशिल्ड लसीकरण पूर्ण झाले.सदर लसीकरण मोहीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शांततेत पूर्ण झाली.यावेळी सरपंच महेश राणे,उपसरपंच नितीन परब,ग्रामसेवक
सदगुरु गावडे,डॉ.वंदन वेगुर्लेकर,डॉ. अभिजीत वणकुर्दे,आरोग्य सहाय्यक एस.व्ही. सावंत,
आरोग्यसेवक शेखर कांबळी,नर्स धर्णे,अल्मेडा,आशासेविका रुक्मिणी भोसले,नलिनी ठाकूर आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.या उपकेंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

अभिप्राय द्या..