सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५१६ कोरोना बाधित रुग्ण तर १० जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू .;४ हजार ७७३ रूग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५१६ कोरोना बाधित रुग्ण तर १० जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू .;४ हजार ७७३ रूग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज कोरोनाचे ५१६ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज अखेर ४ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर १८ हजार १८१ रूग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे.
याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील…

अभिप्राय द्या..