सावंतवाडी /-

तक्ते वादळा नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले व उपात्य प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप , हुसेन भाई दलवाई ,माजी आमदार खलिफे मॅडम व राजनजी भोसले यांचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेस सौ साक्षी वंजारी व त्याचबरोबर सिंधुदुर्ग महिला काँग्रेस पदाधिकारी व महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहून जिल्ह्यात देवगड पडेल या ठिकाणी स्वागत केले .या वेळी ज्येष्ठ महिला काँग्रेस व जिल्हा प्रतिनिधी सुगंध साटम व विभावरी सुकी ,जिल्हा काँग्रेस सदस्य अमिदी मेस्त्री तालुकाध्यक्ष स्मिता वागळे , सुंदर वल्ली स्वामी , मीनाताई बोडके , सावंतवाडी विधानसभा सोशल मिडीया अध्यक्षा जास्मिन लंकेश्वर, मालवण मतदार संघ युवती उपाध्यक्ष पल्लवी तारी , वैभववाडी तालुका सदस्य भारती कुडतरकर व इतर महिला सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page