Category: स्थळ

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.;नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला..

सिंधुदुर्ग /- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदिचे पाणी पात्राबाहेर रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी…

नांदगावात पुरस्थिती निर्माण मुख्य मार्ग झाला बंद..

कणकवली /- गेले आठवडाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदगाव परिसरात नदिचे पाणी शिरल्याने बराच भाग पाण्याखाली गेला आहे. नांदगाव ओटव रस्त्यावरुन नदीचे पाणी वाहू लागल्याने नांदगाव ओटव संपर्क पुन्हा एकदा तुटला…

माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने तब्बल २७…

कणकवली तालुक्यातील अनेक भागात घरावर कोसळली झाडे..

कणकवली /- कणकवली तालुक्यात कालपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झाल्याच्या घटनाही घडत आहेत. कणकवली शहरात देखील वादळी वाऱ्यामुळे घरावर…

कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार..

कणकवली /-  मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असलेला आणि वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या कसाल हिवाळे -राठीवडे हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना व नागरिकांना वाहन चालवणे किंवा पायी चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्याची…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मंडळींना सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार…

कुडाळ /- आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला…

देवगडमध्ये कोर्लेमध्ये घरावर कोसळले घर,सुमारे ६ लाखाचे नुकसान घरातील माणसे सुदैवाने वाचली..

देवगड /- देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. नादमध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. देवगड तालुक्यात…

सिंधुदुर्ग – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प..

गगनबावडा- कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे १ फुट आले पाणी.. वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी…

भुईबावडा घाटातील अवजड वाहतूक उद्द्या २२ जुलैपासून होणार बंद..

वैभववाडी /- भुईबावडा घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक उद्या 22 जुलै पासून बंद करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. भुईबावडा घाटात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे घाटरस्त्याला बहुतांश ठिकाणी…

१९८९ च्या माजी माजी विद्यार्थी बँच कडून चौके हायस्कुलला आर्थिक मदत

चौके /- महिन्याभरापूर्वी आलेल्या तौक्ते वादळाने चौके पंचक्रोशीतील शिक्षणाचे मंदिर भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल चौके हायस्कुलच्या…

You cannot copy content of this page