Category: स्थळ

देवगड तालुक्यातील पत्रकार अतुल गाडगीळ यांचे निधन..

देवगड /- ज्येष्ठ पत्रकार व देवगड तालुक्यातील फणसे गावचे रहिवाशी अतुल शशिकांत गाडगिळ (46) यांचे मुंबई सानपाडा येथे दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ,भावजया असा परिवार आहे. अतुल गाडगीळ…

पर्यायी व्यवस्था म्हणून भाजी विक्रेत्यांना जागा देणार ; नगराध्यक्षा साळसकर

देवगड /- कोरोना संक्रमण काळात आठवडा बाजार बंद असले तरी अत्यावश्यक भाजीपाला, फळे घेऊन येणारे बाहेरील व्यापारी यांची आठवडा बाजार दिवशीची पर्यायी व्यवस्था त्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून करून देण्यात…

जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ टक्काही काम नाही.;जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत बाब उघड..

सिंधुदुर्गनगरी /-जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील गेल्या चार महिन्यात…

वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाची आ.वैभव नाईक यांनी जि.प. व पं.स.अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी..

इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी, व बांधकाम च्या कार्यकारी अभियंत्या यांना सूचना.. मालवण /- जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीसाठी आ. वैभव नाईक…

अवैध मासेमारीवर प्रशासनाकडून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यात यावी.; जिल्हाधिकारी

मालवणमधील मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.. सिंधुदुर्गनगरी /- १ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरु झाला असून मालवण तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ११० वेक्ती कोरोना बाधित..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ४०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

गुरुनाथ गुरव यांना आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी /- दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महसूल अधिकारी कर्मचारी वर्गाला सन्मानित करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचे सुपुत्र आणि आंबोली मंडळ अधिकारी म्हणून…

काळसे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%वाणिज्य शाखेतुन संध्या म्हापणकर तर कला शाखेतून महेश वरक प्रथम..

चौके /-स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय, काळसे, मालवणचा सन २०२० – २१ चा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या…

साटेली भेडशीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक देत केली कारवाई…

सुसाट सुरू असलेले दारूअड्डे देखील बंद करा साटेली-भेडशी वासीयांची मागणी.. दोडामार्ग /- साटेली भेडशी येथे राजरोसपणे रात्री अपरात्री सुरू आलेला मटका,दोडामार्ग पोलिसांनी धडक देत साटेली भेडशी बाजारपेठेत धाड टाकून अवैध…

फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा!.;भाजपाचे आमदार नितेश राणे यांची आघाडी सरकारकडे मागणी..

कणकवली /- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश…

You cannot copy content of this page