बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान..
वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे गावाने सर्वांसमोर ठेवला एक नवा आदर्श.. वैभववाडी /- आज देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
