Category: स्थळ

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी.;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा..

मुंबई /- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री…

कष्ट करायची तयारी असेल तर यश दूर नाही.;निवृत्त समादेशक पी.टी. मर्गज..

कुडाळ /- “कष्ट करायची तयारी असेल तर यश दूर नाही .नियोजनबद्ध अभ्यास आणि परिस्थितीवर मात करायची तयारी असेल तर आपली स्वप्नपूर्ती होऊ शकते.” असे उद्गार निवृत्त ए.सी.पी., सहाय्यक संचालक महाराष्ट्र…

कळसुली श्री. गिरोबा मंदिर परिसरात युवकांनी राबविले स्वच्छता अभियान..

कणकवली /- ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कळसुली गावातील तरुण युवा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिर स्वच्छता मोहीम शुभारंभ करण्यात आला आहे. यापुढेही कळसुली गावांतील सार्वजनिक ठिकाणाचा…

वरवडे फनसनगर ट्रान्सफॉर्मर अखेर कार्यान्वित.;सोनू सावंत यांच्या इशाऱ्यानंतर झाले काम..

कणकवली /-वरवडे गावामधील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. यावेळी फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा विषय तातडीने मार्गी न लागल्यास गप्प बसणार…

🎊💐🎊श्री.संजय पडते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.;शुभेछूक🎊💐🎊संतोष सामंत, उद्दोजक बाव.

सिंधुदुर्ग जिल्हापरिषद माजी अध्यक्ष तथा,विद्यमान जि. प. सदस्य ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊💐🎊 🏹🎊🚩🎊 शुभेछूक -संतोष सामंत,उद्दोजक बाव.

रानभाज्यांचे वाढते महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – रानभाज्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. माणूस मांसाहार कडून शाकाहारी होत आहे. त्यामुळे रानभाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरज आहे. कोविडचे सर्व नियम पाळून गावठी आठवडा बाजार येत्या आठ…

वायडब्ल्यूए च्या माध्यमातून तरुणांनी हाती घेतलेले काम कौतुकास्पद : डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

वायडब्ल्यूए संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली औषधी वनस्पती लागवड कणकवली – आजच्या काळात पर्यावरण संवर्धन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि औषधी वनस्पती लागवडीचे तरुणांनी…

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी सामाजिक उपक्रम

वेंगुर्ला /-भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.स्वच्छ भारत अभियान २०२१ – २०२२ व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ८…

स्वतःची नसलेली राजकीय उंची वाढवण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न.;पालकमंत्री सामंत

सिंधुदुर्ग /- नितेश राणे आमच्या बद्दल वाईट बोलले की आमची अर्थात शिवसेनेची मते वाढतात. त्यांनी आमच्याबद्दल वाईट बोलतच राहिले पाहिजे ह्यात भाजपचे नुकसान आणि शिवसेनेचा फायदा आहे.. स्वतःची नसलेली राजकीय…

कणकवली पं स चे पंतप्रधान आवास योजनेचे डेमो हाऊस राज्याला अनुकरणीय.;आम.नितेश राणे

कणकवली /- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कणकवली पंचायत समितीने जे डेमो हाऊस उभारले त्याची निश्चितच राज्यपातळीवरील समिती देखील दखल घेईल. कणकवली मतदार संघ हा राज्यात प्रत्येक बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे.…

You cannot copy content of this page