Category: स्थळ

बांदा,इन्सुलीवासियांना अमित सामंत यांनी दिलेला शब्द पाळला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दिले ‘सायरन’..

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा- इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

त्रिंबक येथील ऐश्वर्या साटमचा
सत्कार!आचरा ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

मसुरे /- त्रिंबक बागवेवाडीतील कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांना शेतीकामात मदत करत यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये न्यु इंग्लिश स्कुल आचराया कनिष्ठ विद्यालयामधुन कॉमर्स शाखेतून पहिला येण्याचा…

संकल्प ५ हजार औषधी व फळ झाडांच्या वृक्षारोपणाचा!स्वामी समर्थ मठ आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचा शंभर झाडे लावून शुभारंभ..

मसुरे /- श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीने आज खाकशीतिठा देवगड येथील शेतकरी श्री.मधुकर भडसाळे यांच्या जमीनीवर…

बिडवाडी गावात स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम.;स्वच्छ भारत अभियांनातर्गत दुसऱ्या टप्प्यात बिडवाडी ग्रा.पं. चा उपक्रम..

कणकवली /- भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत बिडवाडी मध्ये स्वच्छते साठी श्रमदान मोहिम…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोरे गावात प.स.सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते घरदुरुस्ती अनुदान वाटप..

कणकवली /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोरे ग्रामपंचात येथे लाभधारक एकनाथ भधाजी कदम, मंगेश सोनु पेडणेकर यांना कणकवली पं. स. सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पं. स. शेष…

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वेंगुर्ले पंचायत समिती येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान अभियानाचा शुभारंभ..

वेंगुर्ला /-भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत आज वेंगुर्ले पंचायत समिती येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास…

मठ येथे प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था..

वेंगुर्ला /- मठ गावामध्ये मठकरवाडी, बोवलेकरवाडी, ठाकुरवाडी येथील बस स्टॉप जवळ उपसरपंच निलेश नाईक यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मठकर यांच्या माध्यमातून मठकरवाडी व बोवलेकरवाडी…

झाराप बिडयेवाडीतील एकावर गैरकायदा दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

कुडाळ /- झाराप बिडयेवाडीतील सचिन परशुराम म्हापणकर (42)याच्यावर गैरकायदा बिगर परवाना दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी आज गुरूवारी दुपारी 12.15 वाजता केली.कुडाळ…

पालकमंत्र्यांचा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- तालुक्यातील कोचरे गावासाठी विविध माध्यमातून विकासकामांना वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच येथील नवीन कार्यान्वित झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या विद्युत पुरवठ्या साठीसुद्धा तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री…

जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!अखंडित भजन सेवे बद्दल व्यक्त केले आभार

मसुरे /- त्रिंबक बागवेवाडीतील वयोवृध्द ग्रामस्थ व जेष्ठ भजनी बुवा श्री. गंगाराम साटम यांचा बागवेवाडीतील गौरीच्या मांडावर गौरी पूजनाचे शुभ दिनी अखंडित ४२ वर्षे भजन सेवा उत्तम रित्या दिल्याबद्दल वाडीतील…

You cannot copy content of this page