You are currently viewing पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोरे गावात प.स.सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते घरदुरुस्ती अनुदान वाटप..

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोरे गावात प.स.सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते घरदुरुस्ती अनुदान वाटप..

कणकवली /-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोरे ग्रामपंचात येथे लाभधारक एकनाथ भधाजी कदम, मंगेश सोनु पेडणेकर यांना कणकवली पं. स. सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पं. स. शेष फंडातून घरदुरूस्तीसाठी रू. २०,०००/- चा धनादेश देण्यात आला. यावेळी लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच रोहिणी रावराणे, माजी उपसरपंच अनंत रावराणे, लोरे भाजपा शक्तीकेंद्ग प्रमुख नरेश गुरव, ग्रमसेवक कदम आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..