You are currently viewing बिडवाडी गावात स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम.;स्वच्छ भारत अभियांनातर्गत दुसऱ्या टप्प्यात बिडवाडी ग्रा.पं. चा उपक्रम..

बिडवाडी गावात स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम.;स्वच्छ भारत अभियांनातर्गत दुसऱ्या टप्प्यात बिडवाडी ग्रा.पं. चा उपक्रम..

कणकवली /-

भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत बिडवाडी मध्ये स्वच्छते साठी श्रमदान मोहिम राबविणेत आले.

मा.सरपंच सुदाम तेली उपसरपंच सुरेश बावकर , ग्रामपंचायत सदस्य, आनंदराव साटम, जयश्री काळींगण , रेश्मा जांभवडेकर, रमेश जांभवडेकर, पोलीस पाटील नामदेव राणे ,आरोग्य सेवक संतोष नाईक ,जलसुरक्षक सिद्धी जोईल, माध्यमिक विद्यालय बिडवाडी हायस्कुल सचिव विजय चव्हाण अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व ग्रामस्थ ग्रा. प.कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..