कामावरून कमी केलेल्या आरोग्य कर्मचार्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी..
आरोग्य विभागाच्या भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र द्यावे.. आ. वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.. सिंधुदुर्ग /- कोविड-१९ च्या काळामध्ये अविरतपणे काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यात…
