केंद्रीयमंत्री राणेंच्या गावात भाजपा कार्यकर्ते आमने -सामने वरवडे सोसायटी साठी भाजपाच्याच दोन गटांत लढत.
सिंधुदुर्ग /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावात भाजपाचेच दोन गट आमने-सामने आले असून त्याला निमित्त ठरले आहे वरवडे सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक ! वरवडे गाव हे माजी मुख्यमंत्री तथा…
