Category: स्थळ

मालवण आगारातून रत्नागिरी,कोल्हापूर बसफेऱ्या सुरू,जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

सिंधूदुर्ग /- मालवण येथील एसटी आगारातून आजपासून मालवण रत्नागिरी व मालवण कोल्हापूर ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने महामृत्युंजय जपाचे आयोजन

वेंगुर्ला /- पंजाब दौऱ्यावर असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षीततेत पंजाब मधील काँग्रेस सरकारने कुचराई केली यासाठी शत्रूच्या षडयंत्रापासुन त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून भाजपा वेंगुर्ले…

शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १३ जानेवारीला.

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसीत झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार…

कणकवली-कळसुली एसटीवर पुन्हा दगडफेक,आठवड्यातील दुसरी घटना,,काचेवर दगडफेक करत इसम पसार..

सिंधुदुर्ग /- कणकवली – कळसुली जाणाऱ्या एस. टी.वर 12 जानेवारी रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असून एकीकडे एसटी…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील श्री.दिवाकर मावळणकर यांची निवड..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रमण वायंगणकर व सरचिटणीस…

आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड गावांमधील विविध विकास कामांची झाली भूमिपूजने..

आ. वैभव नाईक व जि.प.गटनेते नागेंद्र परब यांची प्रमुख उपस्थिती.. कुडाळ /- वेताळबांबर्डे जिल्हा परिषद विभागातील आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड या गावांमधील विविध विकास कामांची भूमिपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयिताला जामीन..

मालवण /- मालवण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी कणकवली येथील एकाला मालवण पोलिसांनी अटक करून सोमवारी मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित…

१५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा राहणार बंद.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामध्ये तसेच पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा १५…

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

कणकवली /- तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी लतिका महाडेश्वर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली सभापतींकडे सरपंच पदाचा राजीनामा…

देवगड मुख्याध्यापक संघाच्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर..

देवगड /- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या माध्यमिक शाळातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला…

You cannot copy content of this page