संपामुळे तोट्यात चाललेल्या महामंडळाला सावरण्यासाठी सेवानिवृत्त चालकांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग जिल्ह्यातील ३५ चालकांची यादी तयार.
सिंधुदुर्ग /- राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या एकमेव मुद्यावर सिंधुदुर्गात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता साठ दिवस पूर्ण झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर…
