You are currently viewing आमदार वैभव नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा..

आमदार वैभव नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा..

कुडाळ /-

कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त साई कला मित्र मंडळ नाबरवाडी व श्रेया शेखर गवंडे व ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा शुकवार दि-25 मार्च 2022 आयोजित केली आहे.तरी या स्पर्धेसाठी पुढील पारितोषिक आहेत,प्रथम क्रमांक- ₹ 10022/- आकर्षक चषक ,द्वितीय क्रमांक-₹ 6022/- ,आकर्षक चषक ,तृतीय क्रमांक-₹ 2022/- आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक-₹ 2022/-,आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक वैयक्तिक बक्षिसे,,प्रवेश फी-500/-,,स्थळ- नवीन पंचायत समिती, रुपेश पावसकर यांच्या हॉटेल समोर, कुडाळ – मालवण रोड, रेल्वे ब्रिज कुडाळ,नियम- 1)प्रत्येक संघात 8 खेळाडू व 2 राखीव खेळाडू राहतील,2)संघातील सर्व खेळाडूंचे वजन जास्तीत जास्त 600 किलो असणे बंधनकारक,,3) प्रथम 24 सघांना प्राधान्य,,सर्व संघांनी 6 वाजता उपस्थित राहणे ,संपर्क-,,शिरोडकर सर9422373917,रोहीत राऊळ,9420741149 ,साईश नाबर, 8855008464.

अभिप्राय द्या..