बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली अर्पण..
कुडाळ /- “कृषी मित्र शेतकरी माजी आमदार,अंगभूत धाडस, दिलदारपणा, स्पष्टवक्तेपणा असलेले, शेतीमध्ये ,गुराढोरांमध्ये रमणारे लोकनेते म्हणजे पुष्पसेन सावंत होय”. असे उद्गार प्रा.अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण…
