Category: स्थळ

आंबा काजू नुकसानग्रस्तांना
शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.;यशवंत परब

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील पाल मातोंड सड्यांवर सातत्याने गेली चार वर्षे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, असा ठराव पंचायत…

महिलांनी स्वयंरोजगार करून सर्व क्षेत्रात पुढे याव.;समिक्षा दाभाडे.

वेंगुर्ला / – महिलांनी बचतगटाच्या मार्फत स्वयंरोजगार करून सर्व क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन समिक्षा दाभाडे यांनी वेंगुर्ले येथे जागतिक महिला दिनी केले.त्यासाठी सर्वतोपरी लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी…

आम.नाईक अर्थसंकल्पीय भाषण सोडून जिल्ह्यात पळाले.;जिल्ह्यात निधी आणायला वेळ नाही.;अमित इब्रामपूरकर.

मालवण /- जिल्ह्यात आम.नाईक कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीची भांडण करतात तरीही जिल्ह्याच्या विकासा साठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने नेहमी मांडली तसेच याची…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाजपामार्फत महिला व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन..

ओरोस /- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 12 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून भारतीय जनता पार्टी ओरस मंडलाच्यावतीने वेताळ-बांबर्डे आग्रह हॉटेल पटांगण येथे ‘महिला व बाल आनंद मेळावा’ आयोजित…

पावशी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.;७५ लाख रु खर्च करून भव्य इमारतीची उभारणी

कुडाळ /- इमारतीत आपले सरकार सेवा केंद्र व व्यायामशाळा सुविधा खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून ७५ लाख रु निधी खर्च करून पावशी ग्रामपंचायतची भव्य नूतन…

माजी सरपंच प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या कुडाळ प.स.सभापतींना निवेदन !

कुडाळ /- आज माजी सरपंच तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास…

भाजपा महिला मोर्चातर्फे सावंतवाडीत ‘खेळ पैठणीचा’ मोहिनी मडगावकर यांचा पुढाकार.

सावंतवाडी /- सावंतवाडी :  सावंतवाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने, महिला दिनाचं औचित्य साधून, खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा…

💐🎂💐आमचे प्रेरणास्थान श्री. अनिल बा. कुलकर्णी. यांना ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐🎂💐

⚡Loksanvad Live Advt⚡ 💐🎂💐आमचे प्रेरणास्थान श्री. अनिल बा. कुलकर्णी. यांना ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐🎂💐 💐हार्दिक शुभेच्छा…! 💐हार्दिक शुभेच्छा..! 💐हार्दिक शुभेच्छा…!💐 *🌷-: शुभेच्छुक :-🌷* 🛑श्री. अजय शिरसाट.🛑*_🛑श्री. सचिन गवंडे.🛑_* ⚡Loksanvad…

फोंडघाट महाविद्यालयात संविधान संवादशाळा संपन्न.;लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांचे आयोजन.

कणकवली /– *कणकवली लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे संविधान…

प्राणजीवन सहयोग संस्था, ओम गणेश मित्रमंडळ शिरवल आयोजित जागतिक महिला दिन संपन्न.

कणकवली /– ज्या काळात महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते ,शिक्षणाची व्यवस्था नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीत…

You cannot copy content of this page