You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात शेतकऱ्यांना जायफळाची झाडे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात शेतकऱ्यांना जायफळाची झाडे वाटप

कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात,
युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा,मा.प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना जायफळाची ५०० झाडाचं वाटप करण्यात आले.

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील 500शेतकऱ्यांना जायफळ ची झाडे वाटप केली.असल्याने युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.प्रफुल्ल सुद्रीक याचं ग्रामस्थांनमधून समाधान व्यक्त केलं जातं आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर, ग्रा. प. सरपंच साक्षी परब, ग्रां. पं. सदस्य चंद्रकांत चव्हाण, ग्रां. पं. सदस्य, प्रगती भोगले, ग्रां. पं. सदस्य किशोर घाडीगांवकर, देवभोगनाथ सोसायटी व्हाइस चेअरमन रामचंद्र घाडीगावकर,मा. ग्रां. पं. सदस्य सत्यविजय परब, कृष्णा गांवकर, लक्ष्मण गांवकर, सुरेखा कदम, शशिकांत दळवी, बाबाजी मुरकर, चंद्रकांत महाडेश्वर, विठ्ठल आर्डेकर, सचिन गांवकर, तन्मय ठाकूर, समीर गांवकर, अक्षय घाडीगांवकर, प्रकाश सावंत, नंदकिशोर परब, तातू गांवकर, संजय नेरुळकर, मंगेश दळवी, राजेश परब, सूरज गावकर, प्रतीक गावकर,यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..