Category: स्थळ

मठ श्री स्वयंमेश्वर प्रा.वि.का. स.से.सोसायटी चेअरमनपदी सुभाष बोवलेकर ; व्हा. चेअरमनपदी सिताराम गावडे

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री स्वयंमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मठ या संस्थेच्या चेअरमनपदी सुभाष चंद्रकांत बोवलेकर व व्हाईस चेअरमनपदी सिताराम भास्कर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समितीवर प्रशासक लागू.;अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी असे दीले आदेश..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती यांचा कार्यकाल हा मार्च पहिन्यात संपत्त असून ,या पुढील पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर प्रशासक , लागू करण्यात आला…

हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २ शाळेचे घवघवीत यश.

सिंधुदुर्ग /- तळेरे येथील ‘अक्षरोत्सव’ परिवार, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २…

मनसेची गावडे यांनी बोलावलेली तालुका बैठक आणि घेतलेला ठराव बेकायदेशीरच.;सचिन सावंत.

कुडाळ /- काही मोजक्या पदाधिकांऱ्यांना बोलावुन काल बडतर्फ गावडे यांनी तालुका बैठकीच्या नावाखाली घेतलेली बैठक आणि ठराव पुर्णता बेकायदेशीर आहे.तालुका बैठक बोलावताना बैठकीचे निमंत्रण तालुक्यातील सर्व पदाधिकांऱ्यांना दिले नाही. यावरुन…

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वूमन्स नेटवर्क चे आयोजन.;वेंगुर्लेत आज सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा कार्यक्रम

वेंगुर्ला /- जागतिक महिला दिन व राष्ट्रीय शिक्षक नेत्या कै.सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलच्या वतीने सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा या कार्यक्रमाचे…

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे उद्घाटन.

एन एस एस शिबीर सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी*: निर्मला पालकर. कुडाळ /- ” राष्ट्रीय सेवा योजना विभागात काम करण्याची सवय सामाजिकतेचे भान देते. ती सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी .त्यासाठी निवासी…

नागरिकांसाठी परिपूर्ण आरोग्य सुविधाना प्राधान्य.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाला आश्वासन.

सिंधुदुर्गनगरी /- नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सुविधा देण्याचा विषय सर्वोच्च प्राधान्यक्रमाने घेतला जाईल. कंत्राटी भरती, औषध पुरवठा, रुग्णवाहिकांची उपलब्धता, विविध योजनांची प्रसिद्धी याचा नियमित आढावा घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी के.…

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आम जनतेला दिलासादायक.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

सिंधुदुर्ग /-  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज महाराष्ट्र विधीमंडळात अर्थ संकल्प सादर केला,हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला दिलासा दायक असून, समाजातील…

आ. नितेश राणे, संजना सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जि.प.सदस्यांनी घेतली कोकण आयुक्तांची भेट

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषदेने केलेल्या सूचना आणि मागितलेले मार्गदर्शन करण्यासाठी कोकण आयुक्तांकडे वेळ नाही, मात्र शिवसेना सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषद संदर्भात केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेळ आहे. वारंवार…

डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या विविध मांगण्यासाठी ग्रामीण डाक सेवक युनियनचे १६ मार्च ला देशव्याप आंदोलन.

सिंधुदुर्गनगरी /- डाक सेवक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, डाक सेवेचे खाजगीकरण थांबावे, कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक…

You cannot copy content of this page