ओंकार कलामंचाच्या माध्यमातून ९ मे. ला सावंतवाडीत राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा..
दिपक केसरकरांच्या हस्ते उदघाटनःकोरीओग्राफर मंदार काळे,गणेश बालचिम उपस्थित राहणार सावंतवाडी /- ओकांर कलामंचाच्यावतीने चालविणार्या जाणार्या डान्स अॅकेडमीच्या 4 थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन…
