Category: स्थळ

कसाल बाजारपेठेतील मोबाईल शॉपी चोरट्याने फोडली,हजारो रुपयांचा माल केला लंपास चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद..

लोकसंवाद /- ओरोस. कसाल बाजारपेठेत भर वस्तीतील मोबाईल दुकान फोडून चोरट्याने सुमारे ३३ हजार ३०० रुपये हजारांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी शुक्रवारी…

माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बांधण्यात आला वनराई बंधारा..

लोकसंवाद /- कुडाळ. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बांधण्यात आला वनराई बंधारा.कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 2023 चे पुरस्कार जाहीर..

सिंधुदुर्ग /- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र…

अणसूर सरपंच व उपसरपंच यांचा भाजपामध्ये प्रवेश

  लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सत्यविजय रामकृष्ण गावडे व उपसरपंच वैभवी शांताराम मालवणकर यांनी आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांस बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

▪️पुढील कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार- महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर. लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या…

तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धेत जि. प.केंद्रशाळा परुळे नं 3 शाळेचे सुयश.

परुळे /- वेंगुर्ले येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत परुळे शाळा नंबर 3 चे मुलांनी विविध खेळामध्ये यश मिळवलेल्या यात लहान गट मुलगे 50मी धावणे प्रथम – कु. ओंकार आत्माराम चव्हाणलहान…

परुळे विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश,अर्पिता सामंत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत..

▪️परुळे /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, तालुका वेंगुर्ले या प्रशालेने यश संपादन केले आहे.…

शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला सुरूवात..

लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला ४ जानेवारी सायंकाळपासून प्रारंभ झाला आहे. देव गांगेश्वरचा कौल घेऊन संपूर्ण गाव वेशीबाहेर आला आहे. पुढील काही दिवसांसाठी संपुर्ण गाव खाली…

सावित्रीबाई फुलेंचा विचार सर्वांनी आत्मसात करुयात भगवान लोके.

असलदे बौध्दवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त सत्कार सोहळा.. कणकवली /- भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका आणि स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. त्या काळात महिलांच्या…

कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात,नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महोत्सवस्थळी तयारीची केली पाहणी.

कणकवली /- कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, महोत्सवाच्या आदल्या दिवशी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महोत्सवस्थळी भेट देत नियोजनाचा आढावा घेतला. कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर…

You cannot copy content of this page