Category: स्थळ

चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर वय वर्षे ४३हिचे उपचारा दरम्यान निधन..

लोकसंवाद /- चौके. चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर वय वर्षे 43 हिचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.चौके येथील चिरे व्यावसायिक संचिन आंबेरकर यांच्या त्या पत्नी होत.चौके येथील प्रसिद्ध उद्योजक…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्यात वाद लावण्याचा राजन तेलींचा प्रयत्न.;शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केला आरोप..

▪️तिसऱ्यांदा आमदारकीसाठी प्रयत्न तर हॅट्रिक नक्कीच करणार दिपक केसरकर लोकसंवाद /- सावंतवाडी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊनही स्वतःच्या जिल्हापरिषद मतदार एकदा आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दोनदा पराभूत झालेले राजन तेलींना…

भोसले फार्मसी कॉलेजचे प्रा.विनोद मुळे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील फार्माकोलॉजी विभागप्रमुख प्रा. विनोद मुळे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त केली. प्रा.विनोद मुळे हे कॉलेजच्या स्थापनेपासून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षाची शिक्षा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. *सिंधुदुर्गनगरी :- एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी धरुन त्याला 20 वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी…

मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही” ; उद्धव ठाकरेंचा रिफायनरीला विरोध!

✍🏼लोकसंवाद /- राजापूर. उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार…

भाजप आमदार नितेश राणेंचा राजापूर येथील समर्थन सभेत हल्लाबोल..

✍🏼लोकसंवाद /- राजापूर. कोकणाबद्दल कोणतीही माहिती नसलेला एक पर्यटक बारसूमध्ये लोकांना भेटायला आला आणि पेटवापेटवीचे काम करून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून गेला. उद्धव ठाकरे हे ‘मन की’ नाही ‘धन की’…

विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट,वर्षा निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा..

सिंधुदुर्गात येण्याचे एकनाथ शिंदेना आमंत्रण.. सिंधुदुर्ग /- मुंबई:विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत विविध विषयांवर त्यांनी…

बारसू रिफायनरी समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते जाणार.;देवगड मध्ये झाली नियोजनाची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवडग. बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि.6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 6 मे रोजी…

कणकवली गडनदी पुलानजिक वळणावर कंटेनरला अपघात.; कंटेनर पलटी झाल्याने मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने थर्माकोलची वाहतूक करणारा कंटेनर गडनदी पुलावर असणाऱ्या अवघड वळणावर पलटी होऊन अपघात घडला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page