Category: स्थळ

वेंगुर्ला तालुक्यात १३९ व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी आलेल्या कोरोना अहवालात एकूण १७ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये रेडी २ नवीन व्यक्ती, श्रीरामवाडी येथील पॉझिटिव्ह संपर्कातील ४ व्यक्ती,भेंडमळा पॉझिटिव्ह संपर्कातील १ व्यक्ती,…

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहचवा माझे कुटूंब:-मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

देशाचा रिकव्हरी रेट 78% : -आरोग्य मंंत्रालय..

मुंबई /- भारतात मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आजवर 79 हजार 722 रुग्णांचा मृत्यू…

भारताचा GDP तब्बल नऊ टक्क्यांनी घटणार..

नवी दिल्ली /- भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळासाठी होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात (एप्रिल 2020 – मार्च 2021) भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी घटणार…

मनसेच्या दणक्यामुळेच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग…

मालवण/- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविरोधात गेली तीन महिने सातत्याने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आवाज उठवला होता. रुग्णालयासमोर केलेल्या आंदोलनात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली होती. त्यामुळेच रविवारपासून जिल्हा…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ८१ नवे कोरोना पॉझिटिव्ह..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६, ०६६वर पोहोचली आहे. आज दिवसभरात रत्नागिरीतील दोन, लांजातील एक तर चिपळुणातील…

रत्नागिरी जिल्ह्यात आज एकाच दिवशी ७ जणांचा कोरोनाने मृत्यू..

रत्नागिरी /- *आजचे मृत्यु – 07* १) पुरुष रुग्ण वय 50 रा.ता. चिपळूण २) पुरुष रुग्ण वय 53 रा.ता. चिपळूण ३) पुरुष रुग्ण वय 48 रा.ता. चिपळूण ४) स्त्री रुग्ण…

आजपासून राज्य परिवहन मंडळाचा आंतरराज्य प्रवास सुरू

मुंबई /- आजपासून राज्य परिवहन मंडळांच्या बसेसची आंतरराज्य प्रवासी सेवा सुरू होणार आहे. सध्या एसटीची राज्यांतर्गत सेवा सुरू झाली आहे. सध्या एका सीटवर एकच प्रवासी बसण्याची अनुमती आहे. धुळे, दोंडाईचा…

आरोग्यमंत्र्यांकडून चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना उपायोजनांचा आढावा..

मुंबई /- चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ऍन्टीजेन चाचण्यांवर भर द्यावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढविण्यात यावे. जिल्ह्यासाठी…

मराठा आरक्षणची स्थगिती तत्काळ उठवा !वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन..

वैभववाडी /- मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती तत्काळ उठवा, तसेच मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने…

You cannot copy content of this page