रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६, ०६६वर पोहोचली आहे. आज दिवसभरात रत्नागिरीतील दोन, लांजातील एक तर चिपळुणातील चार अशा ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.

*तपशील पुढीलप्रमाणे*

*आरटीपीसीआर*
▪️दापोली ३
▪️खेड ११
▪️गुहागर २
▪️चिपळूण ८
▪️लांजा १
▪️रत्नागिरी २७
▪️राजापूर ९
*एकूण ६१*

*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*
▪️लांजा २
▪️गुहागर ५
▪️खेड १
▪️चिपळूण २
▪️रत्नागिरी १०
*एकूण २०*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page