मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्यासह 17 खासदार पॉझिटिव्ह…

मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्यासह 17 खासदार पॉझिटिव्ह…

नवी दिल्ली /-

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती.

काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. पॉझिटिव्ह आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. दरम्यान, कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत असून सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

अभिप्राय द्या..