मुंबई /-

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून राज्यात आत्तापर्यंत 10 लाख 60 हजार 303 कोरोनाग्रस्त आढळले. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 531 जणांचा मृत्यू झाला असून 7 लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली.तसेच राज्यभरातील 2 लाख 90 हजार 344 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारसह कोविड योद्धा चोवीस तास अविरत कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page