उद्धव ठाकरेंनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी नारायण राणेंनी स्वतःहून झेलली…! आमदार वैभव नाईक
सिंधुदुर्ग /- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत असे नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टिका…
