सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने संपन्न..
सावंतवाडी /- येथील नगरपालिकेची मासिक बैठक आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी शासनाकडून आलेल्या नोटिफिकेशन संदर्भात चर्चा करण्यात आली. या ऑनलाइन बैठकीला नगराध्यक्ष संजू परब…
