Category: स्थळ

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार अमित सामंत

ओरोस येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंधूदूर्ग दौऱ्यात जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुकानिहाय पक्षीय संघटनात्मक आढावा घेण्यात आला.यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.काही विरोधक जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे काय ? म्हणून…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्यकारिणी जाहीर.;नजीर शेख

कुडाळ /- राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेल ची विशेष सभा कुडाळ येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि काका कुडाळकर, सावळाराम आणावकर, बाळासाहेब कनयालकर, सुनील भोगटे,सरफराज नाईक, भास्कर परब, शिवाजीराव…

वेंगुर्ला रेडी हुडावाडी येथील युवक बेपत्ता..

वेंगुर्ला /- गोगटे मिनरल्स कंपनी रेडी नजीक वेल्डिंगचे काम करणारा रेडी हुडावाडी येथील रहिवासी जिवाजी उर्फ सुयोग प्रताप राणे (वय ३३) हा रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास…

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.;मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- सिंधुदुर्ग येथील ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा…

वेंगुर्ला युवासेनेच्या शहर प्रमुखपदी सुयोग चेंदवणकर तर, उपशहर प्रमुखपदी जयेश परब यांची निवड..

वेंगुर्ला /- शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत , सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, शिवसेना…

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित आ. वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पर्यटन विकास, शेतकऱ्यांना पीक विमा, सिंधुरत्न योजनेची अमंलबजावणी इतर अनुषंगिक विषयांबाबत तसेच दोन्ही जिल्ह्यातील इतर प्रश्न व समस्यांबाबत राष्ट्रवादी…

शहरातील बंद स्ट्रीट लाईटबाबत भाजपचे नगरसेवक आक्रमक.;कार्यवाही न झाल्यास आंदोलन

मालवण/ मालवण शहरातील बंद स्ट्रीट लाईट बाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसून चार दिवसांवर दिवाळी आलेली असताना शहरात सर्वत्र काळोख आहे. स्ट्रीट लाईट सुरळीत करण्याबाबत दि. १२ नोव्हेंबर पर्यंत…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदी काका कुडाळकर यांची नियुक्ती..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदी काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड पाटील यांनी संघटना वाढविण्याच्या दृष्टीने कुडाळकर यांची निवड केली आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त ही…

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कणकवली / – राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील भाजपा व इतर कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष अमित…

महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचे राष्ट्रवादी जिल्हा युवकांकडून सहर्ष स्वागत

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचे जिल्हा युवकांकडून सहर्ष स्वागत,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद कृषी भवन मध्ये झालेल्या भव्य मेळाव्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने…

You cannot copy content of this page