Category: स्थळ

सिंधुदुर्ग विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होणार.;केंद्रीय नागरी विमानन मंत्री महोदयांचे श्री. सुरेश प्रभू यांना आश्वासन..

कुडाळ /-   सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेला सिंधुदुर्ग चिपी विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याकरिता, माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री माननीय. श्री. हरदीप पुरी यांना व्यक्तिश:…

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम

मुंबई : कोरोनाच्या  संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी  मुंबईत  यंदा नवे नियम असणार आहेत. थर्टीफर्स्ट  कसा साजरा करायचा याचे नियम मुंबई महापालिका २० डिसेंबरला जाहीर करणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी…

‘किती मुलं असवी, हे पती-पत्नीने ठरवावं’, केंद्र सरकारची भूमिका  

लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलीय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी नागरिकांवर कुठलीही बळजबरी केली जाणार नाही, असं केंद्र सरकारने…

कुपवडेतील शेकडो ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश.;राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जिल्हा राष्ट्रवादीकडून भेट..

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावातील शेकडो लोकांनी आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश संघटक काका कुडाळकर आणि जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश…

कसाल-मालवण खड्डेमय रस्तेप्रश्नी कुणकावळे येथे भाजपच्या वतीने ‘खड्डेपुजा’ आंदोलन….

  मालवण / आघाडी सरकारच्या काळातच रस्त्यांची चाळण झाली हा… लोकांचे कंबरडी मोडली…. रस्त्यांवरून प्रवास करणारो प्रत्येकजण सरकारच्या नावानं शिव्या शाप देता… लोकांचे शाप खरे ठरांदे आणि या सरकार लवकरच…

पत्रकार बाळा राणे यांना मातृशोक..

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील अणाव-जीतवनेवाडी येथील मूळ रहिवासी वंदना सुभाष राणे, वय (69) यांचं आज दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी कुडाळ- पान बाजार येथील राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन…

कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती मद्धे होणार चुरस लढत.;जाणून घ्या कोणत्या आहेत ग्रामपंचायत

  कुडाळ /-   जनमानसात प्रचंड उत्सुकता असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडणार आहेत. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी सद्यस्थितीत ७ पंचायतींमध्ये शिवसेनेच्या ताब्यात आहे…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने लोकनेते मा.स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रेरणादायी लोकनेते , ज्यांची आजही लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ही त्यांनी तळागाळातील समस्यांवर आणि कार्यकर्त्यांबरोबर केलेले कठोर प्ररिश्रम , समर्पण व अफाट समाजकार्याची साक्ष आहे . अश्याप्रकारे भावना व्यक्त करुन भाजपा…

सिंधुदुर्गात सापडले २६ कोरोना रुग्ण.;तर रत्नागिरीत आज सापडले केवळ २ नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. काल शुक्रवारी.३९ रुग्ण आढळल्यानंतर आज जिल्ह्यात जिल्ह्यात २६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४१…

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दिनाक १२ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार नव्याने पुन्हा ०५ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत.अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०२ कोरोना…

You cannot copy content of this page