तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे आकेरी,गोठोस,वाढोस,मोरे,आंबेरी येथे संचलन..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात गुरूवारी निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींच्या भागात पोलिसांनी संचलन केले.यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५…
