नगरपंचायत सफाई कर्मचारी आशा सेवीका यांना लस देण्याबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जिल्हा ओरोग्य कर्मचारी प्रशासना बरोबरच नगरपंचायत सफाई कर्मचारी, आशा सेवीका यांना लस देणेबाबत कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देत लक्ष…
