कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम –
वेंगुर्ला /- कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेतडाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असुन या स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांकाच्या…
