बापरे ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..

बापरे ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (शनिवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ७६ (शनिवारी फक्त ४९) कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ११ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आज तब्बल ५४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..