कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी 94 कोरोना रुग्ण सापडले.सापडलेल्या रुग्णांत आजचे..सरंबळ ८ ,गुढीपुर ०१,नेरूर ०४,संगीरडे ०९,तेरसे बांबर्डे ०१, कुडाळ १५ ,निरुखे ०१, झाराप ०१ ,वाडी वरवडे ०१,धुरिटेम्ब ०१, केलेली ०१, तालिगाव ०१, आकेरी०१ ,माणगाव ०१ ,रुमडगाव ०१,कुडवल ०२, नारूर ०१ ,हिरलोक ०२ ,आंदुर्ल ०१ ,वालावल ०३ ,ओरोस ०७ ,आणावं ०३ ,हुंरमला ०४ ,पावशी ०६,बाव ०२,पाट ०४ ,चेंदवन ०१,निवजे ०१ ,आवळेगाव ०३ ,आंबरड ०१ ,पणदूर ०१, डिगस ०१,कसाल ०१असे आहेत.

आहेत तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 953 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 871 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 82 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2690 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2159 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 465 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 56 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..