वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे शिवसेना शाखेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीचा शुभारंभ..
वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ मंगळवारी ४ मे रोजी वेंगुर्ले तालुका शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय, सुंदरभाटले, वेंगुर्ले येथे शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या…
