कुडाळ तालुक्यासाठी चिंताजनक बातमी आज कोरोनामुळे ०५जणांचा मृत्यू तर,आज पुन्हा सापडले ६०कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यासाठी चिंताजनक बातमी आज कोरोनामुळे ०५जणांचा मृत्यू तर,आज पुन्हा सापडले ६०कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी 60 कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘पाच” जणांचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..हुमरमळ| 3, कुडाळ 15 ,टेंडोली 1 ,नेरूर 9 ,घवनाळे 5 ,सांगीरडे 2 ,किनलोस 2 ,आंबरड 1 ,कुंदे 1 ,ओरस 3 ,कसाल 1 ,वेताळ बांबर्डे 3, पिंगुळी 6 ,भोईचे केरवडे 1 ,आणावं ,टेंडोली ,वालावल ,रांबांबुळी ,सरंबळ ,पडवे , जांभवडे असे प्रत्येकी एक,एक,, सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1001 ,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 899 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 102 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2910 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2320 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 511 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 64 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..