सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण.;१०७ कोरोनामुक्त ०८ रुग्णाचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण.;१०७ कोरोनामुक्त ०८ रुग्णाचे निधन

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण तर १०७ कोरोनामुक्त झाले आहेत,तर आज ०८ कोरोना रुग्णाचे निधन झाले आहे.जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 523 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 396 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 573 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १०७ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर ८ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..