Category: पुणे

पुण्यात कात्रज नवल ब्रिजवर भीषण अपघात

पुण्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज नवल ब्रिज दरम्यान हा अपघात झाल्याचे कळते. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा अपघात इतका…

पुण्यात पोलिसांचे जबरदस्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’; ‘अशी’ राबवली मोहीम

शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील बाराशे गुन्हेगारांच्या घरी झडती घेतली. यावेळी केलेल्या कारवाईत नऊ तडीपार गुंडांना…

पुणे: लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे: शहरातील नामांकित सराफ व्यावसायिकाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस…

‘ते’ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, इतक्यात पाठीमागून भरधाव दुचाकी आली अन्.

 पिंपरी: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. या…

संतापजनक! अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर केला बलात्कार; पुणे हादरले

पुण्यातील डेक्कन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.  पुणे: अल्पवयीन मुलीला…

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा

  मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची…

अनैतिक संबंधांचा संशय; तरुणाला ५ जणांनी अडवले अन्…

पुण्यात भररस्त्यात एका तरुणाला अडवून त्याच्यावर पाच जणांनी कोयत्याने वार केले. जांभूळवाडी येथे हा प्रकार घडला. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही घटना घडली. तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

धक्कादायक! लग्नाच्या भूलथापा देऊन मेव्हणीवर बलात्कार

तरूणाने लग्नाच्या भूलथापा देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला…

असंवेदनशीलतेचा कळस! बिल्डिंग च्या टेरेस वरून फेकून कुत्र्याचा घेतला जीव…

पुण्यात गव्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपळे गुरव यथे घडलेल्या या घटनेवरून विकृती प्रवृत्तीचे लोक मुक्या जनावरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी:…

 आठवीतील मुलीला झूम ऍपवर अश्लील मेसेज, आत्महत्येस केलं जातंय प्रवृत्त

मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवीतील अल्पवयीन मुलीला झुम ऍपवर अश्लील मेसेज आले असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल जात असल्याचा गंभीर प्रकरण समोर आलं आहे. हा सर्व प्रकार गेल्या काही…

You cannot copy content of this page