आरोग्य शिबिरानंतर पुढील रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर येथे जाण्यासाठी बस सेवा मोफत.;राजू मसुरकर.
लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते.या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना…