Author: Loksanvad News

पर्यटन विकासासाठी विविध विभागांचा लाभ घ्या.;हनुमंत हेडे

वेंगुर्ला /- पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावात ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित पस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे १५ रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..

सावंतवाडी /- ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक समस्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीची…

देवली -आंबेरी अवैधरित्या उभारलेले १३ दगडी रॅम्प प्रशासनाने केले उध्वस्त..

मालवण /- मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्रात देवली व आंबेरी याठिकाणी अवैधरित्या वाळू उपासा हो असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलीत देवली येथील कर्ली खाडी पात्रात वाळू उपसा होणाऱ्या…

भारताचे पाकला १५२धावांचे आव्हान..

मुंबई /- पाक विरोधी व्टेंटी सामन्यात भारताने विराटच्या अर्धशतकाच्या  जोरासह पंतच्या आकर्षक खेळीमुळे  २०षटकात ७बाद १५१ धावा केल्या.पाक तर्फे शाहीन ३तर अलिने २ बळी घेतले.

INDvsPak पाकिस्तानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; रोहित-राहुल माघारी..

मुंबई /- ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि के.एल.राहुलला बाद करत भारतीय संघाला धक्का दिला.आफ्रिदीने टाकलेला चेंडू अतिशय वेगाने…

मसुरे बांदिवडे पुलाच्या डाव्या बाजूला एका घरात पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार सुरू..

मालवण /- अंदर बाहर जुगार सर्वत्र बंद असताना मालवण व कणकवली येथे रात्री ८ ते ३ वाजेपर्यंत अंदर बाहर जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून त्यामध्ये लाखोंची रुपयांची उलाढाल होत आहे.या…

कुडासे खुर्द येथे कायदे विषयक मार्गदशन शिबीर व चर्चा सत्र
जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती

दोडामार्ग न्याय मागताना अनेक वेळा आर्थिक व योग्य सल्ला ही अडचण भेडसावते त्यामुळे सर्व सामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा व तालुका प्राधिकरण सल्ला देण्याचे काम…

तुळस येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत तुळस आणि आर. सी.सी.देऊळवाडा,तुळस आयोजित सलग १८ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.यावेळी २५ जणांनी रक्तदान केले.श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था…

ओटवणे येथील महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळला हातातच झाला स्फोट..

सावंतवाडी /- ओटवणे येथील एका महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.यात तिचे एक बोट तुटले असून हातालाही दुखापत झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान…

आमदार महोदय जरा सबुरीने घ्या;मुंबईला जाताना रत्नागिरी लागते;जि.नि.स. सदस्य बाबुराव धुरी यांचे प्रत्युत्तर..

दोडामार्ग /- पालकमंत्री उदय सामंत व बंधू यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत, पालकमंत्र्यांना अडविण्याची भाषा सोडाच, पण मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे ही लक्षात…

You cannot copy content of this page