राज्यस्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेली दिपिका खोबरेकर हिचा भाजपच्या वतीने सत्कार
वेंगुर्ला /- विश्व मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत संपूर्ण राज्यातील ८९५७ स्पर्धकामधून प्रथम क्रमांक मिळवलेली शिरोडा केरवाडी येथील कु.दिपिका राकेश खोबरेकर हिचा तिच्या निवासस्थानी तिचे वडील राकेश…
