बेळणे येथे रोख रक्कमेसह सोन्याची चोरी करत कागदपत्रांची जाळपोळ.;कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.
कणकवली /- सांगली तालुक्यातील बेळणे खुर्द सतीचा माळ येथे फिर्यादी देवदास बाबुराव कारांडे हे आपल्या आई सोबत राहतात. बेळणे येथे त्यांचे एक छोटे हॉटेल असून त्यावर त्यांची उपजीविका चालते. दरम्यान,काल…
