सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण शंकरराव वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ले येथे सत्कार करण्यात आला.…
