Author: Loksanvad News

कुडाळ नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात उद्या सहा उपोषणाचे अर्ज,पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक उपोषणे..

सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार…

झाराप ग्रामपंचायत येथे २६ जानेवारी रोजी रोजगार मेळावा.;अश्पाक कुडाळकर.

नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी गरजू होतकरू मुलांनी उपस्थित रहावे.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अल्पसंख्यांक अध्यक्ष कुडाळ तालुका तथा ग्रामपंचायत सदस्य अश्पाक कुडाळकर यांच्या प्रयत्नातून २६ जानेवारी…

मारहाण करुन जखमी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.;अॅड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मारहाण करुन जखमी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.जखमी केलेचे आरोपातून अणाव ता. कुडाळ येथील प्रशांत दत्तात्रय परब त्यांची पत्नी सौ. प्राची न्यायदंडाधिकारी श्री. ए. एम. फडतरेयांनी…

भोगावे येथे चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तत:;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भोगावे येथील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता:आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम भोगावे येथील हॉटेल…

कणकवलीत शहर राष्ट्रीय काँग्रेस चषक 2023 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीत शहर राष्ट्रीय काँग्रेस चषक 2023 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.कणकवली तालुका व कणकवली शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राहुल चषक 2023 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण…

कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथे उद्धव ठाकरे गटाला खिंडार माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील माजी उपसरपंच, कट्टर शिवसैनिक श्री.विजय वारंग यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेशजी राणे यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या उपस्थितीत…

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक संपन्न…

लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा ची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महीलाभवन – ओसरगाव , कणकवली…

दुर्ग मावळाची ची रोजे घुमट संवर्धन व स्वच्छता मोहीम.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दुर्ग मावळाची ची स्थापना ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फक्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे.सन १६६२ पासून या शहरावर…

पाट हायस्कूल कलादालनात मुलांनी घेतला स्वरचीत..कवितांचा आस्वाद…

लोकसंवाद /-कुडाळ.अमिता मठकर विद्यार्थ्यानी कविता कथा व कविता यांचे वाचन करावे.कविता व कथा सादरीकरणाची तंत्रे समजून घ्यावीत. साहित्याची विविध रूपे समजून घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. असे प्रतिपादन लेखिका वृंदा…

आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वेंगुर्ले बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची आदर्श भरारी

लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास नॅकचे ‘ अ ‘ मानांकन प्राप्त झाले आहे. आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या या कॉलेजला हे नामांकन प्राप्त झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणखीन एक…

You cannot copy content of this page