✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
कणकवलीत शहर राष्ट्रीय काँग्रेस चषक 2023 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.कणकवली तालुका व कणकवली शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राहुल चषक 2023 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत उपस्थित होते तसेच प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागेश मोरये, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, युवा उद्योजक जयेश धुमाळे, रुपेश जाधव, विशाल देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस प्रदीप मांजरेकर, कणकवली शहराध्यक्ष अजय मोरये अन्य उपस्थित होते.