नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी गरजू होतकरू मुलांनी उपस्थित रहावे..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अल्पसंख्यांक अध्यक्ष कुडाळ तालुका तथा ग्रामपंचायत सदस्य अश्पाक कुडाळकर यांच्या प्रयत्नातून २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हापसा गोवा येथील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तरी नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी गरजू होतकरू मुलांनी उपस्थित रहावे असे आव्हान अश्पाक कुडाळकर यांनी केले आहे.