राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षात विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद हे शरद पवार यांना द्यावं :-रामदास आठवले.;
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं…
