Author: Loksanvad News

सावंतवाडीत पत्रकार संघाच्या वतीने निदर्शने..

सावंतवाडी /- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत द्या,तसेच या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या इतर पत्रकारांना सुद्धा विमा कवच द्या,या मागणीसाठी आज सावंतवाडीत निदर्शने करण्यात आली.यावेळी तहसीलदार…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /-गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता. पण…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे.;गेडाम यांची सांगलीला बदली..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चे नवीन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती गुरूवारी…

१००० हून जास्त रेल्वेस्टेशनवर द्यावा लागणार युजर चार्ज;? रेल्वे तिकीट महागणार..

नवी दिल्ली /- आता आपल्याला रेल्वेने प्रवास करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी सांगितले की, विमानतळांसाठी असणाऱ्या युजर चार्जप्रमाणे…

मालवण शहरात व्यापारी संघाचा कर्फ्यूला विरोध ; तर काही व्यापाऱ्यांकडून पालिकेच्या निर्णयाला समर्थन..

मालवण /- मालवण शहरात व्यापारी संघाने जनता कर्फ्यूला विरोध केला असताना काही व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन पालिका घेईल त्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उद्या…

मालवणात काँग्रेसकडून रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा..

मालवण/ – मालवण तालुका राष्ट्रीय कांग्रेस तर्फे १७ सप्टेंबर हा रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण यांनी राज्यातील महाआघाडी शासनाच्या माध्यमातून होत…

मसुरेत शेतविहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका!

मसुरे /- वनविभाग कट्टा व वाइल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू सर्विसेस सिंधुदुर्ग यांनी मसुरे कावावाडी येथील शेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदान दिले. येथील बबन वायंगणकर याना शेत विहिरीत कोल्हा पडल्याचे आढळून…

खात्यात फ़क़्त ३००० रुपये असतानाही मिळणार ५० लाखाचे कर्ज जाणून घ्या…

नवी दिल्ली /- आपल्या खात्यात फ़क़्त ३ हजार रुपये आहेत आणि आपल्याला जर कर्ज हवे असेल तर कोणी देईल का? ३ हजार असताना १ लाखाचेही कर्ज मिळणे अशक्य वाटत असतानाच…

कुडाळ तालुक्यात कोरोना रुग्ण कुठे मिळाले वाचा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी ३६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १४ तर ओरोस व माणगाव प्रत्येकी ७ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५८९ रुग्ण सापडले…

तांबळडेग येथे बंधारा मंजूर आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश..

देवगड /- तालुक्यातील तांबळडेग येथे पावसाळ्यात समुद्राने अतिक्रमण केल्याने दक्षिणवाडा येथील किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे,येथील स्मशानभूमी,मासे सुकविण्यासाठी बांधलेला ओटा,महावितरण चे खांब,रस्ता सुरची झाडे समुद्रात वाहून गेली आहेत या…

You cannot copy content of this page